तंत्रस्नेही समूह नरखेड
Thursday, 15 December 2016
Monday, 5 December 2016

VAVHALESIR_4U
तुम्हाला हवे असलेले अॅप
ज्याचा वापर करायचा आहे ते इंन्स्टॉल करा
वापर करा
परत डिलीट करा
जेव्हा वापरायचे तेव्हा परत इंन्स्टॉल करा
डिलीट करा
फक्त पाच सेकंदात
https://play.google.com/store/apps/details?id=com.darezhiko.allbackup.restore
**
https://play.google.com/store/apps/details?id=com.provintl.cotactsbackup
VAVHALESIR_4U
तुमच्या सर्व काँन्टक्ट ची
पीडीएफ
&
एक्सेल फाईल बनवा
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Recycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शकतात का?
Recycle Bin मधून फाईल्स डिलीट झाल्या तर त्या परत मिळवता येत नाहीत अशी बर्याच जणांची समजूत असते. Recycle Binही Windows ची एक डिरेक्टरी आहे. डिलीट केलेल्या फाईल्स इथे आणल्या जातात. जेव्हा आपण Recycle Bin मोकळी म्हणजेEmpty करतो तेव्हा त्या Windows मधून काढून टाकल्या जातात. मात्र त्यांची मुळे संगणकावर अस्तित्वात असतात. ज्यावेळी ह्या मुळांवर दुसर्या फाईल्स चढतात तेव्हा ती मुळे नाहीशी होतात. त्यानंतर मात्र फाईल्स परत मिळू शकणं अतिशय दुरापास्त किंवा जवळजवळ अशक्य असतं.Recycle Bin मधूनही गेलेल्या तुमच्या फाईल्स परत मिळविण्यासाठी Undelete Plus नावाचा मोफत उपलब्ध असणारा प्रोग्राम तुम्ही वापरायला हवा. http://www.undelete-plus.com/ ह्या साईटवरून तुम्ही तो डिलीट करू शकता.
Subscribe to:
Posts
(
Atom
)